One Mumbai Metro Card: मेट्रो प्रवासासाठी लॉंन्च केले \'वन मुंबई मेट्रो कार्ड\'; मिळणार \'या\' सुविधा
2021-07-09 3 Dailymotion
मास्टरकार्ड, मुंबई मेट्रो आणि अॅक्सिस बँकेने मुंबई मेट्रो प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी \'वन मुंबई मेट्रो कार्ड\' सुरू केले आहे. जाणून घ्या या कॉर्डद्वारे आपल्याला काय सेवा सुविधा मिळणार आहेत.